Browsing Tag

Rally

Pune : निजामुद्दीन येथील मेळाव्यातील 46 पैकी 42 जण ‘कोरोना’ निगेटिव्ह -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - दिल्लीतील निजामुद्दीन मरकज मेळाव्यात सहभागी झालेल्या ४६ जणांचे स्त्राव नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवले होते. यात 46 पैकी 42 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून उरलेल्या चार जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर…

Wakad : जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण रॅली; वाकड पोलिसांचा उपक्रम

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त वाकड पोलिसांच्या वतीने महिला सक्षमीकरण रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि…

Pune : सुधारित नागरिकत्व कायदा अंमलबजावणीस प्रखर विरोध ; पुण्यात मोर्चा

एमपीसी न्यूज- सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची यांच्याविरोधात रविवारी पुण्यामध्ये हजारो नागरिकांनी मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. कुल जमाते तंजीम आणि सीएए, एनआरसीविरोधी महारॅली नियोजन…

Talegaon : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ तळेगावात भव्य मोर्चा

एमपीसी न्यूज -नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभर वातावरण पेटलेले असताना रविवारी तळेगाव दाभाडे येथे या कायद्याच्या समर्थनार्थ भव्य रॅली काढण्यात आली. मावळ नागरिक एकता मंचच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मारूती मंदिर…

Pimpri : पवना नदीच्या आरतीने जलदिंडीची सांगता

एमपीसी न्यूज - पवना जलदिंडीचा समारोप उत्साहात झाला. विविध क्षेत्रांतील नदीप्रेमींनी यावर्षीच्या दोन दिवसीय जलदिंडीमध्ये सहभाग घेतला. यामध्ये साळुंब्रे ग्रामप्रबोधिनीच्या शिक्षका मनीषा वाहिले यांना पर्यावरण मित्र पुरस्कार तर रोटरी क्लब ऑफ…

Pune – शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने ख्रिस्त जन्मोत्सवाची शोभायात्रा

एमपीसी न्यूज - शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची शोभायात्रा तसेच बेस्ट सॅन्टा क्लाज स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती असोसिएशनच्या पीटर डिक्रूज यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रभू येथू…

Talegaon Dabhade : भर पावसातही सुनील शेळके यांच्या तळेगावातील दुचाकी रॅलीला उदंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी तळेगावमध्ये आयोजित केलेल्या दुचाकी रॅलीला भर पावसातही तुफान प्रतिसाद मिळाला.…

Chinchwad: जगताप यांची ‘हॅटट्रिक’ की कलाटे विजयाचा ‘सिक्सर’ मारणार ?

(गणेश यादव) एमपीसी न्यूज - सुरुवातीला एकतर्फी वाटणारी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक शेवटच्या टप्प्यात टफ झाली आहे. भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्यासमोर शिवसेना बंडखोर राहुल कलाटे यांनी जोरदार वातावरण निर्मिती करत तगडे आव्हान…

Talegaon – तळेगावच्या ‘होम पिच’ वर सुनील शेळके यांची जोरदार ‘बॅटींग’

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे - प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तळेगाव दाभाडे या 'होम पिच' वर मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी आज जोरदार 'बॅटींग' केली. तळेगावातील…

Maval : राष्ट्रवादीला मत म्हणजे तालुक्याला विकासापासून मागे खेचणे – संतोष दाभाडे पाटील

एमपीसी न्यूज - खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बाळा भेगडे यांना मंत्रिपद दिले जाईल, असे जाहीरपणे सांगितल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून मंत्रिपद कशाला, असे म्हणत ते विकासाच्या वाटेवर असलेल्या आपल्या तालुक्यास मागे…