Browsing Tag

Rally

Talegaon – तळेगावच्या ‘होम पिच’ वर सुनील शेळके यांची जोरदार ‘बॅटींग’

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे - प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तळेगाव दाभाडे या 'होम पिच' वर मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी आज जोरदार 'बॅटींग' केली. तळेगावातील…

Maval : राष्ट्रवादीला मत म्हणजे तालुक्याला विकासापासून मागे खेचणे – संतोष दाभाडे पाटील

एमपीसी न्यूज - खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बाळा भेगडे यांना मंत्रिपद दिले जाईल, असे जाहीरपणे सांगितल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून मंत्रिपद कशाला, असे म्हणत ते विकासाच्या वाटेवर असलेल्या आपल्या तालुक्यास मागे…

Pimpri : मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने मतदान जागृती

एमपीसी न्यूज - मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघात रँली काढून पत्रके वाटून निर्भिडपणे मतदान करण्याचे आवाहन केले.पिंपळे गुरव येथील कृष्णा चौक,काटेपुरम चौक येथे पथनाट्य, घोषवाक्य या…

Maval : जोरदार शक्ती प्रदर्शन करत रवींद्र भेगडे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज - राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करत माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे पुतणे आणि भाजयुमोचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार व समर्थक…

Pimpri: भाजप नगरसेवकाचे ‘ग’ प्रभागात कचरा फेको आंदोलन; क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे…

एमपीसी न्यूज - पिंपरी गावात कचरा समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संतप्त झालेले सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी 'ग' प्रभागाच्या आवारात कचरा फेको आंदोलन केले. क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे या निष्क्रिय अधिकारी आहेत. त्यांना कामकाज…

Maval: जय पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची चिंचवडमध्ये पदयात्रा 

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आज (शनिवारी)जय पवार यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. चिंचवड परिसरातून ही पदयात्रा काढण्यात आली. मावळ, शिरुर…

Lonaval : पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ वलवण गावात प्रचार रॅली

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, शेकाप, रिपाई कवाडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना या महाआघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ आज आघाडीतील घटक पक्षांनी प्रचार रॅलीचे आयोजन…

Pimpri: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांच्या वतीने दुचाकी रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त  शहरातील महिलांच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. आंबेडकर जयंतीला निगडी, भक्‍ती-शक्‍ती चौक ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी महिलांची दुचाकी रॅली…

Bhosari : शिवाजीराव आढळराव पाटील यांची भोसरीमध्ये  रॅली (व्हिडिओ)

एमपीसी  न्यूज - शिरुर लोकसभेचे शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची आज भोसरी विधानसभा मतदार संघातील भैरवनाथ मंदिर गावठाण येथे रॅली काढण्यात आली. भोसरी गावठाणातील भैरनाथ मंदिरात नारळ फोडून युतीच्या प्रचाराची सुरुवात…

Pimpri : हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारासाठी चिखलीत वाहनफेरी

एमपीसी न्यूज - म्हेत्रेवाडी येथे धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी आयोजित करण्यात आलेली वाहनफेरी उत्साहात पार पडली. दुचाकींवर लावलेले भगवे ध्वज, पारंपरिक वेशात सहभागी हिंदुत्वनिष्ठ, हिंदुत्वाचा अभिमान जागृत करणार्‍या घोषणा, मुख्य चौकांमध्ये…