Browsing Tag

Ram Mandir’s digital billboard in New York

New York : न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये झळकला राममंदिरचा डिजिटल बिलबोर्ड

एमपीसी न्यूज - ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्या येथे पार पडले. देशात सर्व ठिकाणी आज उत्सवाचे वातावरण होते. अशात अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या प्रसिद्ध टाइम स्क्वेअर चौकात देखील राम मंदिराचा…