Browsing Tag

Ram Pradhan no more

Mumbai: राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांचे निधन

एमपीसी न्यूज - अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल, माजी केंद्रीय गृह सचिव आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव राम प्रधान (वय 92) यांचे आज (शुक्रवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. राम प्रधान…