Browsing Tag

ramdas athavale

Pune News : व्हेंचर कॅपिटलसाठी सर्वोतोपरी मदत करणार – रामदास आठवले

एमपीसी न्यूज :  आता मागणारे हात न होता देणारे हात व्हा, असा सल्ला देत  मागासवर्गीय उद्योजकांसाठी देण्यात येणाऱ्या 'व्हेंचर कॅपिटल फंड' योजनेसाठी सर्वोतोपरी मदत मी करीन असे आश्वासन सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी दिले.…

Akurdi News : महापालिका निवडणुकीत भाजपने 139 पैकी ‘रिपाइं’ला 39 जागा द्याव्यात –…

एमपीसी न्यूज - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भाजपची युती आहे. महापालिका निवडणूक भाजपसोबत लढविणार आहोत. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निवडणुकीची शक्यता आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपने 139 पैकी रिपाइं'ला 39 जागा द्याव्यात,…

Pune News : …म्हणून मलाही पुण्यात राहायला यावेसे वाटतेय – रामदास आठवले 

एमपीसी न्यूज : "चांगल्या आरोग्यासाठी हर्बल गार्डन अतिशय उपयुक्त आहे. येथील औषधी वनस्पती, त्याचा येणारा सुवास, त्यामुळे मुलांना उद्यानात खेळताना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होणार आहे. 'भाजप-रिपाइं' युतीमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे…

Pimpri News : पिंपरीत आरपीआयला 39 तिकिटे मिळाली पाहिजेत – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

एमपीसी न्यूज - पिंपरीमध्ये आरपीआय पक्षाला 39 तिकिटे मिळाली पाहिजेत. ज्या ज्या ठिकाणी आमचा कार्यकर्ता चांगला आहे, तिथे तिकिटे द्या असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपला उद्देशून म्हटले आहे.पिंपरी-चिंचवड शहरात सर्व पक्षांची…

Pimpri News : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मिलिंदनगर येथील सुभेदार रामजी आंबेडकर…

एमपीसी न्यूज - पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मधील मिलिंदनगर येथील सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत या कमानीचा लोकार्पण सोहळा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडला. हा सोहळा आज (मंगळवारी, दि. 1) सकाळी संपन्न झाला.कमानीच्या…

Pune News: विजयस्तंभ परिसरातील शंभर एकर जागेत राष्ट्रीय स्मारक उभारावे : रामदास आठवले

एमपीसी न्यूज: भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरातील शंभर एकर जमीन संपादित करून तेथे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारावे. त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 50 ते 100 कोटींचा निधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. राज्य सरकारने १००…

Pune News : भीमा कोरेगावला जास्त गर्दी होऊ नये ; रामदास आठवले यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावला जास्त गर्दी होऊ नये, अशी अधिकाऱ्यांनी विनंती केली आहे. त्याला प्रतिसाद देत मीही कार्यकर्त्यांना एक जानेवारीला भीमा कोरेगावला दर्शनासाठी गर्दी करू नये. कोरोनाबाबतीत नियमांचे पालन करून…

Pune News : राजकीय नुकसान टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत यावे : रामदास आठवले

एमपीसी न्यूज - "राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करतात. आगामी निवडणुकांत राजकीय नुकसान टाळायचे असेल, तर शिवसेनेने पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची आवश्यकता आहे.…