Browsing Tag

ramdas boat

Alibag : 1947 च्या रामदास बोट दुर्घटनेतून बचावलेला अखेरचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड

एमपीसी न्यूज – विश्वनाथ मुकादम, या अवघ्या 10 वर्षे वयाच्या मुलासमोर समुद्राच्या लाटांनी माघार घेतली. अन् तब्बल 640 जणांना जलसमाधी देणा-या रामदास बोट दुर्घटनेतून विश्वनाथ आश्चर्यकारक रित्या बचावले. लाटांनी खवळलेल्या समुद्रात तब्बल 22 तास…