Browsing Tag

ramesh ayyar

Pune : कॅन्टोंन्मेंटच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांची परवड-रमेश अय्यर

एमपीसी न्यूज : पुणे कॅन्टोंन्मेंट बार्डाच्या सरदार पटेल रुग्णालयात अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे कोरोनाबाधित रुग्णांचे अपार हाल होत आहेत. या गचाळ कारभारात सुधारणा व्हावी, अशी मागणी पुणे शहर काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रमेश अय्यर यांनी केली आहे.…