Browsing Tag

ramesh bagve

Pune News: हाथरस घटनेच्या निषेधार्थ ‘आम्ही पुणेकर’च्या वतीने मशाल व मेणबत्ती मोर्चा

एमपीसी न्यूज - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका दलित तरुणीची निर्घृण हत्त्या करण्यात आली, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या आणि उत्तर  प्रदेश सरकारच्या घटनेच्या निषेधार्थ 'आम्ही पुणेकर' च्या वतीने काल (रविवारी) सायंकाळी मशाल,…

Pune News: ‘मातंग समाजाच्या मागण्यांसाठी राज्यभर लढा उभारणार’

एमपीसी न्यूज - मातंग समाजाच्या मागण्यांसाठी राज्यभर लढा उभारणार असल्याची माहिती या समाजाच्या नेत्यांनी मंगळवारी दिली. राज्यातील ३० विविध मातंग समाज पक्ष, संघटना प्रमुख यांची बैठक मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर "मातंग…

Pune: पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज- देशात रोज होत असलेल्या भरमसाठ पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात सोमवारी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स ठेवून, मास्क…

Pune : कोथरूडमधून 1 हजार बाटल्या रक्तदानाचा संकल्प : विजय खळदकर

एमपीसी न्यूज - सध्या कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रक्ताची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार कोथरूडमधून 1 हजार बाटल्यांचे रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती कोथरूड ब्लॉक काँग्रेस…

Pune : विधान परिषदेसाठी पुण्यातून काँग्रेसतर्फे बागवे, छाजेड, बागुल यांच्या नावाची चर्चा

एमपीसी न्यूज - येत्या 21 मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड आणि माजी उपमहापौर, नगरसेवक आबा बागुल यांच्याही नावाची चर्चा आहे. तर, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांच्याही…

Pune : गांधी कुटुंबीयांची नेहमीच त्यागाची भूमिका – उल्हास पवार

एमपीसी न्यूज - काँगेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या भारत देश एकसंघ राहण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. 28 पक्षांचा पाठिंबा असताना सुद्धा त्यांनी पंतप्रधान पद नाकारले. भारतात 80 टक्के हिंदू असताना सुद्धा डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या अल्पसंख्याक…

Pune : काँग्रेसच्या आंदोलनाला फडके हौद चौकातून सुरुवात

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस सोनलबेन पटेल यांच्या नेतृत्वाखाली फडके चौकातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे काँग्रेसचे पायी चालत आंदोलन सुरू झाले आहे. मुंबईत महत्वाच्या…

Pune : कसबा मतदारसंघात काँग्रेसमध्ये गटबाजी ; आमचं पण ठरलंय म्हणत झळकले फ्लेक्स

एमपीसी न्यूज - पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर होताच कसबा पेठ मतदारसंघात गटबाजी उफाळून आली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचाच दुसरा नगरसेवक इच्छुक आहे. त्याला स्थानिक नगरसेवकाचा विरोध असल्याचे…

Pune : वीज दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर ! (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- वीज दरवाढीवरून आता राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.  वीज दरवाढीच्या विरोधात आज, मंगळवारी पुणे शहर काँग्रेसच्या वतीने रास्ता पेठेतील महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.आधीच इधन दरवाढीच्या भस्मासुराने जनतेचे…

Pune : विनायक निम्हण यांच्याशी अजून काहीही चर्चा नाही – रमेश बागवे

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असणारे आमदार विनायक निम्हण यांना पक्षात घेऊ नये, अशी भूमिका घेत काँग्रेस पक्षातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी ठराव मंजूर केला होता. काँग्रेसमधील दोन माजी शहराध्यक्ष तसेच इतर जुन्या…