Pune : लॉकडाऊन काळात रमझानचे नमाज पठण घरातच करावे : डॉ. पी. ए. इनामदार
एमपीसी न्यूज : कोरोना विषाणू साथीमुळे उद्भवलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर २५ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमझान महिन्यात लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या मार्गदर्शक तत्वांचे मुस्लिम बांधवानी काटेकोरपणे पालन…