Browsing Tag

ran away from Yerawada Jail

Pune: पिंपरी-चिंचवड येथील दोन कैद्यांचे येरवडा कारागृहातून पलायन

एमपीसी न्यूज- येरवडा भागात सुरु केलेल्या तात्पुरत्या कारागृहातून गंभीर गुन्हे दाखल असलेले दोन कैदी पळून गेले. ही घटना आज (दि.13) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. पोलिसांकडून या फरार कैद्यांचा शोध घेतला जात आहे. हर्षद सय्यद (20, रा.…