Browsing Tag

Ranjangaon

Maval : बैलाचा दशक्रिया विधी करत बैलगाडा मालकाने बांधली समाधी

एमपीसी न्यूज - मावळ परिसरात बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांचा (Maval)जीव की प्राण आहे. बैलगाडा मालक हे बैलांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करत आहेत. मावळमधील नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव यांनी देखील आपल्या खंड्या बैलाचा अगदी मुलाप्रमाणे…

Pune : रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू दुचाकी आणि पादचाऱ्यांचेच; जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

एमपीसी न्यूज - रस्ते अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे दुचाकीवरील (Pune) नागरिकांचे तसेच पादचारी नागरिकांचे होतात. तसेच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यवत (ता. दौंड), शिक्रापूर आणि रांजणगाव (ता. शिरुर) येथे मोठ्या प्रमाणात अपघात होत…

Pune : रांजणगाव येथे ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’साठी केंद्राकडून पहिल्या…

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार पुण्याजवळील (Pune) रांजणगाव येथे महाराष्ट्रातील पहिला 'इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (EMC) प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यातील 62 कोटी 39…

Pune : पुण्याहून अष्टविनायक यात्रेला निघालेल्या बसला भीषण अपघात: 5 जखमी

एमपीसी न्यूज :  पुणे (Pune) शहरातून अष्टविनायक यात्रेसाठी निघालेल्या एका खाजगी बसला लोणीकंद गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील चार ते पाच प्रवासी जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर…

Pune : इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल –…

एमपीसी न्यूज - रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीत (Pune) इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (इएमसी) प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लघु उद्योग सुरू होऊन तरुणांना रोजगार मिळेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.…

Ranjangaon : रांजणगाव येथील महागणपतीचे मुक्तद्वार दर्शन झाले सुरू; भाविकांची मोठी गर्दी

एमपीसी न्यूज : श्री क्षेत्र रांजणगाव (Ranjangaon) येथे भाद्रपद गणोशोत्सव 2022 मुक्तद्वार दर्शन रविवार दि.28 (भाद्रपद शु.1) ऑगस्टला सुरू झाले असून ते 1 सप्टेंबर (भाद्रपद शु.5) पर्यंत असणार आहे. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी…

Ranjangaon : रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी 10 लाखाची चोरी करणाऱ्या आरोपींना केली अटक

एमपीसी न्यूज : रांजणगाव (Ranjangaon) एमआयडीसी पोलिसांनी 10 लाखाची चोरी करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे. याबाबत रांजणगाव एमआयडीसीमधील डॉन्गकॉग कंपनीचे एचआर मंगेश नारायण देशमुख यांनी 7 जुलैला रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Tata Nexon : रांजणगाव प्लांटमधून 3,00,000 व्या नेक्सॉनचे उत्पादन पूर्ण

एमपीसी न्यूज - वाहन निर्माण क्षेत्रात देशात आघाडीवर असलेल्या टाटा मोटर्सने रांजणगाव प्लांटमधून 3,00,000 व्या नेक्सॉनचे उत्पादन पूर्ण केले. कंपनीने गेल्या वर्षी जूनपर्यंत नेक्सॉनच्या दोन लाख युनिट्सचे उत्पादन केले. त्यानंतर केवळ आठ महिन्यात…

Pune News: ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या गरोदर प्रेयसीचा खून करुन प्रियकर पोलीस ठाण्यात हजर

एमपीसी न्यूज- रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका प्रियकराने दोन महिन्यामच्या गरोदर प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. सोनमानी कान्हू सोरेन (वय २४) असे खून…