Browsing Tag

ranks 10th

Pune: राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात पुणे महापालिका दहाव्या क्रमांकावर

एमपीसी न्यूज- केंद्र शासनाच्या सेंट्रल टीबी डिव्हीजनकडून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत पुणे महापालिका २०१९ मध्ये राज्यात दहाव्या क्रमांकावर आली आहे. २०१८ मध्ये हा क्रमांक ६१ वा होता. याबाबतचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे.…