Browsing Tag

ransom

Pune News : खंडणीसाठी ऑफिस बॉयचे अपहरण प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज : ऑफीस बॉयचे अपहरण करून बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना एक फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अपहरण झालेल्या तरुणाने स्वतःची सुटका करून…

Pune News : दुकानदाराकडे खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - दुकानदाराकडे खंडणीची मागणी करणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शुक्रवारी (दि.20) बोपखेल या ठिकाणी घडली. याप्रकरणी विरेद्रसिंह विक्रमसिंह कतनोरिया (वय 20, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी…

Pune Crime News : दवाखाना चालवण्यासाठी माजी सरपंचाने डॉक्टरकडे मागितली खंडणी

एमपीसीन्यूज : गावात दवाखाना चालवण्यासाठी डॉक्टरकडे दरमहा 25 हजाराचा हप्ता देण्याची मागणी करणाऱ्या माजी सरपंचाविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामभाऊ सासवडे असे गुन्हा दाखल झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे.…

Nigdi: चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खंडणी मागणारा आरोपी असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात…

एमपीसी न्यूज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या एकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात एकजण अडकला असून त्याचा एक साथीदार पळून गेला आहे. पोलीस पळून गेलेल्या साथीदाराचा शोध घेत आहेत.…

Dehuroad : दहा हजारांच्या खंडणीची मागणी करत पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - मार्केटमध्ये भाजी विकण्यासाठी भाजी विक्रेत्याकडे  महिन्याला दहा हजार रुपये देण्याची खंडणी मागितली. तसेच याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री आंबेडकर नगर, देहूरोड येथे घडली.…

Kothrud : कारखानदाराला 10 लाखांच्या खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – कोथरूड येथे एका कारखानदाराला एका अज्ञात मोबाईलधारक इसमाने वेळोवेळी फोन करून 10 लाखांच्या खंडणीची मागणी करून खंडणी न मिळाल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. एका 42 वर्षीय इसमाने याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…