Browsing Tag

Rape

Dighi News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - एका तरुणाने नात्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार फेब्रुवारी 2022 आणि मार्च 2022 मध्ये दिघी परिसरात घडला.पीडित तरुणीने याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 24…

Pune News : मैत्रिणीच्या पतीकडून बलात्कार, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

एमपीसी न्यूज : पुण्यातील चंदन नगर परिसरातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीवर मैत्रिणीच्या पतीनेच बलात्कार केला आणि अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून पैसे उकळले. सातत्याने पैशाची मागणी होत असल्याने या…

Burglary in Undri : उंड्रीमध्ये बंद घरात 2 लाखांची घरफोडी;

एमपीसी न्यूज : पुण्यातील हवेली तालुक्यातील उंड्रीमध्ये (Burglary in Undri) दोन लाखांची घरफोडी करण्यात आली आहे. ही घटना 20 मे रोजी रात्री साडेनऊ ते पावणे बाराच्या दरम्यान घडली. Bhosari Crime News : अल्पवयीन मुलीवर बहिणीच्या कंपनीतील…

Bhosari Crime News : अल्पवयीन मुलीवर बहिणीच्या कंपनीतील मित्राकडून लैगिंक अत्याचार

एमपीसी न्यूज -  अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बहिणीच्या कंपनीतील मित्राने घरात घुसून हा अत्याचार केला. शनिवारी (दि.21) रोजी भोसरी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी 27…

Sangvi News : प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

एमपीसी न्यूज - लांबच्या नात्यातील तरुणाने प्रेमसंबंध निर्माण करून तरुणीवर बलात्कार केला. हा प्रकार फेब्रुवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात सांगवी येथे घडला.याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित…

Chinchwad Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना 21 एप्रिल रोजी चिंचवड परिसरात घडली.लक्ष्मण संजय क्षीरसागर (वय 18, रा. चिंचवड), रोहित रमेश सुतार (वय 21, रा. चिंचवड)…

Chikhali Crime News : क्लाससाठी निघालेल्या तरुणीचे अपहरण आणि बलात्कार

एमपीसी न्यूज - क्‍लाससाठी निघालेल्या तरुणीचे अपहरण केले. तिला कल्याण येथील बौद्ध विहारात नेऊन तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार 5 ते 8 फेब्रुवारी 2022 या कालावधीत चिखली आणि कल्याण येथे घडला.संघर्ष…

Dighi News : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 21 आठवड्याननंतर प्रकरणाला वाचा

एमपीसी न्यूज - पाय, मांड्या व खुबा दुखत असल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता अल्पवयीन मुलगी तब्बल 21 आठवड्यांची गरोदर असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर मुलीने तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. ही घटना चक्रपाणी वसाहत चौक…

Chakan News : आसरा देण्याच्या बहाण्याने सुरक्षा रक्षकाने केला महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज - बॉयफ्रेंड सोबत भांडण करून चाकण बस स्थानकावर आलेल्या महिलेला एसटी स्थानकावर न थांबण्याची सुरक्षा रक्षकाने विनंती केली. एसटी स्थानकावर बेवडे असतात, तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो, असे सांगून सुरक्षा रक्षकाने महिलेला त्याच्या…

Nigdi Crime News : लग्नाचे आमिष देऊन बलात्कार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

एमपीसी न्यूज - तरुणीला प्लॉट दाखवायला म्हणून घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी तिचा अश्लील व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर बलात्कार केला. तरुणाने तरुणीशी…