Browsing Tag

Rapid Antigen Test

Maval News : कान्हेतील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पुन्हा 30 बेडचे कोविड रुग्णालय सुरु

एमपीसी न्यूज - कान्हे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी (दि.15) पुन्हा 30 बेडचे कोविड रुग्णालयात सुरु केले असुन सद्यस्थितीत 25 कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांना सर्व मोफत दर्जेदार औषधोपचार मिळत असुन आतापर्यंत एकही मृत्यू झालेला…

Talegaon News : आमदार शेळके यांनी कोविड सेंटरला दिली भेट

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात केंद्र येथील कोविड केअर सेंटरची आमदार सुनिल शेळके यांनी काल (सोमवार दि.12) पाहणी केली. यावेळी कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व रुग्णांशी शेळके यांनी संवाद साधत सर्वांचे…

Lonavala News : कार्ला गावात 2324 नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या राज्य सरकारच्या उपक्रमार्गंत कार्ला गावातील 498 कुटुंबातील 2324 नागरिकांची आज प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये वयस्कर व काही आजाराची लक्षणे…

Pune News : लोकसंख्येच्या तुलनेत शहरात फक्त एक टक्का कोरोना चाचण्या : विशाल तांबे

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आजमितीस शहराच्या लोकसंख्येचा विचार केला तर फक्त ६ हजार टेस्ट दररोज केल्या जातात, शहराची लोकसंख्या ही जवळपास चाळीस लाख आहे. त्याचबरोबर शहरातील विद्यार्थी, कामगार आणि शहराच्या नजिकच्या भागांमधून व गावांमधून ये-जा…

Maharashtra State Update : दिलासादायक! राज्यात पहिल्यांदाच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या…

एमपीसी न्यूज - राज्यात आज  प्रथमच कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली.  आज 8,706 रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर 7,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.राज्यातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या…

Pune : कोथरूडमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्टचे सुविधा केंद्र सुरू : पृथ्वीराज सुतार

एमपीसी न्यूज - कोथरूड भागातील रुग्णांच्या कोविड-१९ च्या चाचणीचे रिपोर्ट त्वरीत मिळावेत व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नियंत्रित होण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्टचे सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार…