Browsing Tag

Rapid Testing Kistes

Pimpri: कोरोनाचे निदान आता अवघ्या अर्ध्या तासात, पालिका करणार एक लाख कीट खरेदी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता 'मिशन टेस्टिंग' हाती घेतले आहे. त्यानुसार अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल देणाऱ्या रॅपिड टेस्टिंगच्या एक लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जलद निदान, जलद उपचार शक्य होणार…