Browsing Tag

rashtravadi

Talegaon Dabhade : पोटनिवडणुकीत आमदार शेळके यांच्या उमेदवाराचा 68 टक्के मते मिळवत एकतर्फी विजय

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रभाग क्रमांक सात ब मध्ये तळेगाव जनसेवा विकास समिती तसेच शहर सुधारणा व विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता राजेंद्र शेळके या 795 मतांनी विजयी झाल्या. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना…

Pimpri: नगरसेवकांची संख्या वाढणार, 144 पर्यंत होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय पद्धती ऐवजी वॉर्ड पद्धतीने होणार आहे. नव्या बदलात पिंपरी महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 16 ने वाढू शकते. शहरातील लोकसंख्येची जनगणना देखील सुरु झाली आहे. सुमारे 25 लाखाच्या आसपास…

Pimpri: नगरसेवकांनो, आक्रमक भूमिका घ्या, चुकीच्या कामांविरोधत आंदोलन करा; अजितदादांचा आदेश

एमपीसी न्यूज - नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घ्यावी. आता आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही हे विसरता येणार नाही. आक्रमक व्हा, महापालिकेतील चुकीच्या कामांविरोधात ठोस आंदोलने करा, असा आदेश राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या…

Mumbai : आता बहुमत सिद्ध करावे लागणार ! त्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राच्या राजकारणात आज भूकंप झाला आणि राष्ट्रवादीच्या सोबतीने भाजपने सरकार स्थापन केले. आज सकाळी राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता या सरकारला…

Pune : शेतकरी केंद्रबिंदू असेल तर महाशिव आघाडीला पाठिंबा – राजू शेट्टी

एमपीसी न्यूज - शेतकरी केंद्रबिंदू असेल तर काँगेस - राष्ट्रवादी - शिवसेना या महाशिव आघाडीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असेल, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज राजू शेट्टी…

Pune : स्वारगेट-हडपसर बीआरटी मार्गात दररोज होतेय वाहतूककोंडी; राष्ट्रवादीचे नागरसेवक योगेश ससाणे…

एमपीसी न्यूज - स्वारगेट - हडपसर बीआरटी मार्गात दररोज होणाऱ्या वाहतूककोंडीला नागरिकांसह वाहतूक पोलीसही त्रस्त झाले आहेत. शनिवारी वाहतूक पोलीस, महापालिकेचे पथ विभाग व पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश…

Pimpri : राष्ट्रवादीने घातले नोटाबंदी निर्णयाचे श्राद्ध

एमपीसी न्यूज - भाजप सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज (शुक्रवारी) श्राद्ध घातले आहे. नोटबंदीला दोन वर्षपूर्ण झाल्यानिमित्त हे आंदोलन करण्यात आले आहे.पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलात…

Pimpri : अण्णा बनसोडे यांचा 19 हजार मतांनी दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे यांचा १९ हजार ५४८ भरघोस मतांनी विजय झाला आहे. आज विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांचा पराभव करून अण्णा बनसोडे यांनी विजय…

Pune : अटीतटीच्या लढतीत वडगावशेरीमधून राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे 4 हजर मतांनी विजयी

एमपीसी न्यूज - अटीतटीच्या लढतीत वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी 4 हजार मातांनी विजय मिळविला. आमदार योगेश मुळीक यांना 91 हजार 365 मते होती. तर, टिंगरे यांना 95 हजार 866 मते पडली.

Hadapsar : योगेश टिळेकर यांचा धक्कादायक पराभव, राष्ट्रवादीने गड मिळविला

एमपीसी न्यूज - हडपसरमध्ये आमदार योगेश टिळेकर यांचा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी धक्कादायकरित्या पराभव केला. 96 हजार मते मिळवून विजय प्राप्त केला. या मतदारसंघात भ्रष्टाचार हा मुद्दा प्रचारात प्रचंड गाजला होता. त्यावर चेतन तुपे…