Browsing Tag

ravet Dam

Pimpri news: नदीप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर त्वरीत कारवाई करा – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडच्या रावेत बंधारा येथून पाण्याचा उपसा केला जातो. हे पाणी शुद्ध करुन पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांना पुरवले जाते. मात्र या बंधा-यात शहरातील कंपन्यांचे दूषित सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे लाखो मासे मृत झाल्याची…

Ravet: बंधारा, नदीकाठावर कपडे, वाहने, जनावरे धुणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना पिण्यासाठी पाणी उचलण्यात येत असलेल्या रावेत बंधारा येथे पवना नदीकाठावर अंघोळ करणे, कपडे धुणे, जनावरे, तसेच वाहने धुतली जातात. यामुळे पाणी प्रदुषणात वाढ होत आहे. नदीकाठावर कपडे, वाहने, जनावरे धुणाऱ्यांवर…

Ravet : रावेत बंधाऱ्यात पडून महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रावेत येथील पवना नदीवरील बंधाऱ्यात पडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 7) दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली.सारीका संजय शिंदे वय (वय 35) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत…

Pimpri: पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी 1200 कोटींची कामे प्रस्तावित, गरज पडल्यास कर्जरोखे उभारणार…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची दिवसेंदिवस वाढणारी पाण्याची गरज भागविण्यासाठी तात्काळ पावले उचलली जाणार आहेत. आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी उचण्याच्या प्रकल्पाची निविदा या महिनाअखेर काढण्यात येणार आहे. याशिवाय शहरात दोन ठिकाणी…

Ravet : नवीन बंधारा बांधण्याच्या खर्चातून रावेत बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम

एमपीसी न्यूज - रावेत येथील बंधा-यातील टप्पा एक ते चार मधील गाळ काढण्याचे काम दापोडी येथील जलसंपदा यांत्रिकी विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. या कामासाठी सुमारे दहा लाख रूपये खर्च आला आहे. हा खर्च 'रावेत येथील जुन्या बंधा-याच्या खालील…

Ravet: बंधा-यातील गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमतेत 5 ‘दशलक्ष लीटर’ने वाढ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे रावेत बंधा-यातील गाळ काढण्यात येत आहे. गाळ काढल्याने बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेत 5 दशलक्ष लीटरने वाढ झाली आहे. अशुद्ध जल उपसा केंद्राकडे येणा-या प्रवाहातील अडथळे दूर झाले आहेत. परिणामी, पाणी…

Ravet : रावेत बंधा-यातील गाळ काढण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रावेत बंधा-यातील गाळ काढण्यास आज (बुधवार) पासून सुरुवात करण्यात आली आहे. पुढील 20 ते 25 दिवस गाळ काढण्यात येणार आहे. त्यानंतर बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. अशुद्ध जल उपसा…

Ravet: महापालिका रावेत बंधा-यातील गाळ काढणार; पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका रावेत बंधा-यातील गाळ काढणार आहे. गाळ काढल्यानंतर बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. दापोडीतील राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी भवन या शासकीय संस्थेस थेट पद्धतीने हे काम देण्यात आले…