Browsing Tag

Ravet Land Fraud

Ravet : विकसनासाठी जागा देण्याच्या बहाण्याने 50 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - विकसनासाठी जागा देण्याच्या (Ravet) बहाण्याने 50 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार 20 मे 2021 रोजी भोंडवे वस्ती, रावेत येथे घडला. याप्रकरणी 24 मार्च 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हिरेनकुमार बाबुभाई पटेल (वय 38,…