Browsing Tag

Ravet news

Ravet News : वडापाव विक्रेत्याला काठीने मारहाण

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून वडापाव विक्रेत्याला काठीने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी साडेतीनच्या सुमारास किवळे येथे घडली.  दत्ता तरस (रा. किवळे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी…

Ravet News : भाषा सुधारण्यासाठी राजकारण्यांना होमिओपॅथीच्या गोळ्या द्याव्यात – अ‍ॅड. उज्ज्वल…

एमपीसी न्यूज - 'होमिओपॅथी शारीरिक, मानसिक आजारांवर प्रभावी ठरते. महाराष्ट्राच्या राजकारण, तसेच सध्याची राजकीय भाषा पाहता, द्वेषाचा रोग लागल्याचे दिसते. त्यावर उपचारासाठी होमिओपॅथीने पुढाकार घ्यायला हरकत नाही. होमिओपॅथी तज्ज्ञांनी अशा…

Ravet News : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोघांना अटक

एमपीसी न्यूज - रावेत परिसरात खंडणी विरोधी पथक आणि गुंडा विरोधी पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही…

Ravet News : तडीपार आरोपी वर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

एमपीसी न्यूज - तडीपार आरोपी पोलिसांची परवानगी न घेता शहरात आला. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपीने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याबाबत पोलिसांनी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा…

Ravet News : रावेत मधील तरुण महाबळेश्वरच्या जंगलात बेपत्ता

एमपीसी न्यूज : पत्नीशी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून घराबाहेर पडलेला रावेत मधील तरुण महाबळेश्वर च्या जंगलात बेपत्ता झाला आहे. महाबळेश्वरपासून चार कि.मी. अंतरावर त्याची कार बेवारस स्थितीत आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस…