Browsing Tag

Ravet news

Ravet News : तडीपार आरोपी वर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

एमपीसी न्यूज - तडीपार आरोपी पोलिसांची परवानगी न घेता शहरात आला. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपीने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याबाबत पोलिसांनी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा…

Ravet News : रावेत मधील तरुण महाबळेश्वरच्या जंगलात बेपत्ता

एमपीसी न्यूज : पत्नीशी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून घराबाहेर पडलेला रावेत मधील तरुण महाबळेश्वर च्या जंगलात बेपत्ता झाला आहे. महाबळेश्वरपासून चार कि.मी. अंतरावर त्याची कार बेवारस स्थितीत आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस…

Ravet Crime : टेम्पोच्या धडकेत दोन बहिणींचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मोपेड दुचाकीवरून जात असलेल्या दोन बहिणींच्या दुचाकीला एका टेम्पोने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघींचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 12) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास रावेत बीआरटी रोड येथे झाला.शीतल अभिजित…

Ravet News: संवेदनशील मनांनी केले रस्त्यावर फिरणाऱ्या ‘ती’चे पुनर्वसन

एमपीसी न्यूज - रावेत परिसरात फिरणाऱ्या एका वेडसर महिलेचे परिसरातील संवेदनशील आणि जबाबदार नागरिकांनी रात्रभर झटून पुनर्वसन केले. यात रावेत पोलिसांचीही भूमिका महत्त्वाची आहे. सख्ख्या भावांनी घेऊन जाण्यास नकार दिल्यानंतर तिच्या आई-वडिलांचा शोध…

Ravet : हॉटेल मेजवानीची खासियत, कुरकुरीत फ्राय पापलेट आणि खेकडा थाळी !

(अश्विनी जाधव)एमपीसी न्यूज- आजकाल बाहेर जाऊन जेवण करणे यात कोणतीही नवलाई राहिलेली नाही. आधी कसं खूप कमी वेळा बाहेर खायचो आणि त्यामुळेच त्याचं कौतुकही असायचं. आता काय मनात आलं की बाहेर जेवायला जातो आपण. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून सगळं…

Ravet : वयाची चाळीशी गाठलेली बहीण झाली भावाला ‘नकोशी’; सहगामी फाउंडेशनच्या माध्यमातून…

एमपीसी न्यूज - जीवनात येणा-या अनुभवांमधून माणूस प्रगल्भ बनतो. पण, हे अनुभव रक्ताच्या नात्यातल्या लोकांनी दिले, तर मात्र, काळीज पिळवटून जातं. नातेसंबंध आपल्या लोकांना सावरण्यासाठी असतात. ज्या-ज्या वेळी गरज पडेल त्या-त्या वेळी आपल्या पाठीशी…

Ravet : वाल्हेकरवाडीत उद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - संत निरंकारी चारिटेबल फाउंडेशन झोन पुणे सेक्टर पिंपरी अंतर्गत शाखा वाल्हेकरवाडी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 8 डिसेंबर) केले आहे. हे शिबिर रविवारी (दि. 8 डिसेंबर)  सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत…

Ravet: ‘बलून’ की ‘पारंपरिक’ यामध्ये अडकले रावेत बंधाऱ्याचे बांधकाम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची पाण्याची गरज लक्षात घेता रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खालील बाजूला नवीन बंधारा बांधण्याचे काम ठोस निर्णयाअभावी रखडले आहे. मागील दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहेत. 'बलून' की 'पारंपरिक' पद्धतीचा…