Browsing Tag

Ravet

Dehuroad Crime News : रावण टोळीचे सदस्य असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीचे अपहरण, खंडणी व लैंगिक…

एमपीसी न्यूज – आपण सोन्या काळभोर याच्या रावण टोळीचे सदस्य असल्याचे सांगून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्या आई-वडिलांकडून खंडणी मागण्याची धमकी दिली. त्यापोटी तिच्याकडून रोख रक्कम, दागिने असा तीन लाख 40 हजारांचा ऐवज घेतला. त्यानंतर…

Pimpri News : पवना आणि इंद्रायणी नदीचे जीवचक्र नष्ट झाले आहे – क्रांतिकुमार कडूलकर

एमपीसी न्यूज - पवना आणि इंद्रायणी नदीत वाढत्या प्रदुषणामुळे दोन्ही नद्या मरणासन्न अवस्थेत आहेत. पर्यावरण विभाग आणि प्रशासन देखील याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. एकेकाळी आरोग्यवर्धक असणाऱ्या या नद्या आज रोगराईचे उगमस्थान झाल्या आहेत. पवना…

Pimpri News: घर बसल्या ‘या’ लिंकवर पहा पंतप्रधान आवास योजनेची सोडत

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी तीन वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे. या योजनेची सोडत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेसबुक पेजवर लाईव्ह दाखविली जाणार आहे.

Chinchwad Crime : कुख्यात रावण टोळीच्या सदस्याला अटक; एक पिस्टल, दोन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - कुख्यात रावण टोळीच्या एका सदस्याला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.कुणाल चंद्रसेन गायकवाड (वय 22, रा. बिल्डींग नंबर 10, अजिंठानगर, थरमॅक्स चौक चिंचवड)…

Ravet: संत श्री सावता महाराज यांचे विचार प्रत्येकाने अंगिकरावे- हभप भुजबळ महाराज

एमपीसी न्यूज - कर्तव्य आणि कर्म करीत राहणे ही खरी परमेश्वरभक्ती होय. अशी शिकवण देणारे संत श्री सावता महाराज यांचे विचार प्रत्येकाने अंगिकरणे आवश्यक आहे असे मत हभप महादेव महाराज भुजबळ यांनी आपल्या प्रवचनातून व्यक्त केले.महात्मा जोतिबा…

Pimpri: गुरुवारी सायंकाळी शहरातील पाणीपुरवठा बंद, शुक्रवारचा विस्कळीत 

एमपीसी न्यूज - रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (दि.28) पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे संध्याकाळाचा…

Pimpri: आनंदनगर, वाकड, रहाटणी, चिखली, रावेतमधील सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी, वाकड, रहाटणी, चिखली आणि रावेत येथील सात जणांचे रिपोर्ट  आज (बुधवारी) पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय बोपोडी आणि साता-यातील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचे…