Browsing Tag

Ravet

Ravet : काही रुपये वाचवण्याच्या प्रयत्नात गमावले 3 लाख 83 हजार रुपये

एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्डचे वार्षिक देखभाल शुल्क वाचवण्यासाठी (Ravet) एक उपाय सांगतो असे म्हणून अनोळखी व्यक्तीने महिलेची तीन लाख 83 हजार 551 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 2 फेब्रुवारी रोजी रावेत येथे घडली.याप्रकरणी महिलेने रावेत…

Ravet : इव्हेंटचा बहाणा करून डी.वाय. पाटील महाविद्यालयसह एका खासगी संस्थेची सुमारे 14 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी (Ravet) असल्याचे भासवून, इव्हेंटच्या बहाण्याने आकुर्डी येथील डी.वाय.पाटील इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट व किशोर गौर सिम्प्लिफाई सक्सेस फर्म यांना तब्बल 14 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा सारा प्रकार…

Ravet : बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेचा विकास होण्यास भारतीय शास्त्रीय संगीत उपयुक – प्रा. डॉ.…

एमपीसी न्यूज - लहान वयोगटातील बालकांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे श्रवण आणि सराव केला (Ravet)तर स्मृती सुधारणे, सामाजिक, भावनिक, बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेचा विकास होण्यास उपयोग होतो असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.गायन आणि योगाद्वारे…

Ravet : भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. हा ( Ravet ) अपघात 28 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास औंध रावेत बीआरटी रोडवर रावेत येथे घडला. आशुतोष शंकर लोकरे (वय 27) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.…

Ravet: मातृभाषा हे संवादाचे उत्कृष्ट माध्यम – प्राचार्या डॉ. बिंदू सैनी

एमपीसी न्यूज  -जागतिकीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे (Ravet)व्यवहारिक व ज्ञानभाषा म्हणून इतर भाषा वापरल्या जातात. परंतु कौशल्य आत्मसात करण्यासाठी, एखादी नव संकल्पना समजून घेणे किंव्हा प्रभावीपणे सादर करण्यासाठी आपली मातृभाषा हेच संवादाचे…

Ravet : रावेतला होणार अग्निशमन केंद्र

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (Ravet) रावेत येथे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. आगीच्या घटनांवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी शहरभरात केंद्र उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. रावेत केंद्रासाठी 30 कोटींचा खर्च…

Ravet : क्रिएटिव्ह पब्लिक स्कूलची मान्यताही बोगस

एमपीसी न्यूज - शाळेतील विद्यार्थिनींशी लगट करत त्यांच्यावर (Ravet)लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक असलेल्या नौशाद शेखची क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ही संस्था बोगस असल्याचे…

Ravet : अवैध वृक्षतोडीच्या निषेधार्थ पर्यावरणप्रेमींचे मुंडन

एमपीसी न्यूज -  रावेत मेट्रो इको पार्कची जागा ही बनावट ( Ravet) पंचनामा करून निवडणूक आयोग व सरकारची फसवणूक करून हस्तांतरित केली गेली. तसेच तेथे निवडणूक आयोग स्वतः अनधिकृत बांधकाम करत आहे. त्यासाठी अवैध वृक्षतोड करण्यात आल्याच्या निषेधार्थ…

Ravet : शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - शस्त्र घेऊन दुचाकीवरून जाणाऱ्या(Ravet ) तिघांना रावेत पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 9 फेब्रुवारी रोजी रात्री म्हस्केवस्ती, रावेत येथे करण्यात आली.विजय शंकर शर्मा (वय 19, रा. चिंचवड)…

Ravet : क्रिएटीव्ह मिडीयम स्कूलची मान्यता रद्द करण्याची शिफारस

एमपीसी न्यूज - क्रिएटीव्ह अॅकॅडमी एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या (Ravet)संस्था चालकाने शाळा सुरू ठेवण्याच्या अटी-शर्ती, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क भंग करत घृणास्पद कृत्य केले असून शिक्षण क्षेत्राची मानहाणी झाली आहे.त्यामुळे…