Browsing Tag

Rax Rackect in Pashan

Pashan : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चार महिलांची सुटका, चौघांना अटक

एमपीसी न्यूज - पुण्यातील पाषाण परिसरात सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलीसांनी चार तरुणींची सुटका केली असून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली असून एक महिला फरार आहे. …