Browsing Tag

RBL Bank

Wakad : एटीएम फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल; चोरट्यांनी लांबवले 12 लाख 84 हजार रुपये

एमपीसी न्यूज - गॅस कटरच्या सहाय्याने चोरट्यांनी एटीएम फोडले. मशीनमधून चोरटयांनी 12 लाख 84 हजारांची रोकड लांबवली. ही घटना बुधवारी (दि. 12) सकाळी दहाच्या सुमारास लिंक रोड, रहाटणी येथे उघडकीस आली. अजय लक्ष्मण कुरणे (वय 37, रा. माळवाडी,…