Browsing Tag

real estate business

Pimpri : रिअल इस्टेटच्या व्यवसायासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची विवाहितेकडे मागणी

एमपीसी न्यूज - रिअल इस्टेटचा व्यवसाय करण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 29 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस…