Browsing Tag

Record Break Corona Patients In Pimpri chinchwad

Pimpri: रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ !  शहरात आज 547 रुग्णांची नोंद, 324 जणांना डिस्चार्ज, 17 मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 501 आणि शहराबाहेरील 46 अशा 547 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली. आजपर्यंतची ही  उच्चांकी रुग्णवाढ आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 324…