Browsing Tag

recorded criminal

Bhosari : गोळीबार करून लूटमार करणा-या सराईत टोळी प्रमुखाला बेड्या

एमपीसी न्यूज - मोबाईल स्पेअर पार्ट विकणा-या विक्रेत्याला दमबाजी करून लुटले. तसेच त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने हवेत गोळीबार केला. या प्रकरणातील टोळीच्या प्रमुखास पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली.गुरुदत्त…

Wakad : सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी याच्या टोळीवर वाकड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. टोळीप्रमुख अनिकेत याच्यावर ऑक्टोबर 2018 मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एमपीडीएची कारवाई केली होती. एमपीडीएची ही आयुक्तालयाची पहिली कारवाई होती.…

Yerwada : तीन लाखांच्या मुद्देमालासह सराईत चोरट्यांना अटक; 8 गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज - येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी, सोनसाखळी चोरी करणा-या सराईत चोरट्यांना बेड्या ठोकण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. येरवडा पोलिसांनी तीन लाखांच्या मुद्देमालासह दोघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस…

Pune : सराईत गुन्हेगाराकडून 38 मोबाईल व दोन मोटारसायकल जप्त

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगाराकडून वानवडी पोलिसांनी 38 मोबाईल व दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.अजय रणछोड उर्फ राजू खरे (वय 20 रा. काळेपडळ, हडपसर, पुणे, मु. गंगापूर औरंगाबाद), असे या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Pune : सराईत चोरट्यास अटक; 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – समर्थ पोलिसांनी घरफोडी करणा-या एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्या कडून 1 लाख 10 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून चार गुन्हे उघडकीस आणण्यात समर्थ पोलिसांना यश आले आहे.अल्लाबक्ष महंमद पीरजादे (वय…

Pune : पिस्टल व काडतुसांसह सराईत गुन्हेगार जेरबंद

एमपीसी न्यूज – पोलीस अभिलेखावरील एक सराईत गुन्हेगाराला दोन पिस्टल आणि चार काडतुसांसह जेरबंद करण्यात आले आहे. युनिट तीनच्या पोलिसांनी काल शुक्रवारी (दि.10) ही कारवाई केली.अजय पांचाळ (रा. जांभूळवाडी रोड, आंबेगाव खूर्द, ता. हवेली, जि.…

Pune : सापळा रचून तीन चोरटे गजाआड

एमपीसी न्यूज - चाकण पोलिसांनी मंगळवारी (दि.२) पुणे नाशिक महामार्गावर चिंबळी फाटा येथे सापळा रचून तीन दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. चाकण परिसरात चोरण्यात आलेल्या एकूण दोन लाख…

Pune : घरफोडी करणारे दोन सराईत गजाआड; तब्बल साडेबारा लाखांचा ऐवज हस्तगत (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - घरफोडी करणाऱ्या अट्टल सराईतांना पोलिसांनी कात्रज चौकातून ताब्यात घेऊन त्यांनी चोरी केलेला जवळपास साडेबारा लाखांचा ऐवज हस्तगत केला.गजराज मोतीलाल वर्मा (वय 34, रा.कुपवाड, कवठेमहांकाळ) व गोरे उर्फ गणेश रती राणा (खडी मशीन…

Pune : जवळपास 50 चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असणारे दोन अट्टल चोरटे पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - जवळपास 50 चोरीचे गुन्हे दाखल असणा-या दोघांना पोलिसांनी सोमवारी (दि.10) सकाळी सव्वासहाच्या दरम्यान मांजरी बुद्रुक येथे सापळा रचून ताब्यात घेऊन तब्बल 30 लाख 79 हजार 820 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. राजू…

Pune : सराईत गुंड पिस्टलासह जेरबंद

एमपीसी न्यूज - कोथरूड पोलीस स्टेशनमधील रेकॉर्डवरील गुंडाला दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पिस्टल व काडतूसासह ताब्यात घेतले आहे. अक्षय ठेंबे (वय 24, रा. कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या…