Browsing Tag

Recovery Notices to Property Owners

Talegaon News : नगरपरिषद प्रशासनासमोर मालमत्ता करवसुलीचे मोठे आव्हान

एमपीसी न्यूज - कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची मालमत्ता कराची 25 कोटी 71 लाख रुपयांची थकबाकी असून आगामी तीन महिन्यात ती वसूल करणे हे नगरपरिषद प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. तळेगावातील 35 हजार मालमत्ता धारकांकडून सुमारे 25…