Browsing Tag

Recruitment

PCMC : नोकर भरती ! प्रशासनाच्या ‘या’ चुकीचा परीक्षार्थींना मनस्ताप, पालिकेत होताहेत…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लिपिक पदाच्या 213 जागांच्या भरती प्रक्रियेसाठी निवड झालेल्या उमेदवारांचा जात प्रवर्ग कोणता आहे. त्यांची कागदपत्रे पडताळणीसाठी कोणत्या प्रवर्गातून निवड झाली, याची माहिती निवड सूचित देण्यात आली नाही.…

PCMC News : नोकर भरती ! 387 जागांसाठी मे महिन्यात ऑनलाइन परीक्षा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC ) विविध विभागातील 'ब' आणि 'क' गटातील 15 संवर्गातील रिक्त 387 जागांसाठी 26, 27 आणि 28 मे 2023 रोजी तीन संत्रांमध्ये ऑनलाइन परीक्षा होणार आहे.राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोकर…

Pune News : बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांचा कँडल मार्च

एमपीसी न्यूज – नोकर भरतीच्या विविध मागण्यांसाठी मागण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.23) कँडल मार्च काढला ( Pune News ) होता. या कँडल मार्चमध्ये 200 पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी क्लार्क, ऑफिसर्स, …

Pune News : महापालिकेत मेगा भरती, लवकरच अभियंत्यांसह 500 पदांची भरती – विक्रम कुमार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेमध्ये पुढील दोन महिन्यांत 500 सेवकांची भरती होणार आहे. यामध्ये तब्बल 200 अभियंत्यांसह आरोग्य आणि व्यवस्थापन विभागामध्ये कायमस्वरूपी भरती केली जाणार असून अग्निशामक दलासाठी 200 जवानांची कंत्राटी भरती केली जाणार…

Pune News : मराठा आरक्षणाबाबत नुसत्या पोकळ घोषणा नको – विनायक मेटे

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात केवळ पोकळ घोषणा केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण उद्धव ठाकरेंना टिकवता आले नाही. ज्या विद्यार्थ्यांची सरकारी नोकरीत निवड झाली त्या…

Pune News : महाविकास आघाडी सरकारला आरक्षण टिकविता आले नाही : विनायक मेटे

एमपीसी न्यूज : फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकविता आले नाही. मग शिवाजी पार्कवरून सर्व समाजांना न्याय देण्याच्या पोकळ घोषणा कशाला करता? तुमच्या ‘टॅगलाइन’प्रमाणे काहीतरी करून दाखवा,’ असा खोचक टोला…

Pune : महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन ; शासनाविरोधात घोषणाबाजी करीत भरती अर्जाची केली होळी

एमपीसी न्यूज - महावितरणमधील कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य न देता भरती केल्यामुळे महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी आज, गुरुवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन महाराष्ट्र शासन आणि वीज कंपनी प्रशासनाचा जाहीर निषेध…

Alandi : एमआयटी बी. एड. कॉलेजमध्ये रविवारी शिक्षक भरती महामेळावा

एमपीसी न्यूज - आळंदी येथील एमआयटी संत ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेजमध्ये रविवारी (दि 23) सकाळी 11 ते 5 यावेळेत शिक्षक भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या 15 पेक्षा जास्त शालेय संस्था सहभागी झाल्या आहेत.यात 100 पेक्षा…

Pimpri: महापालिका मानधन तत्वावर 78 शिक्षकांची करणार भरती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागातील मराठी माध्यमाकरिता 60 आणि उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी 18 अशा 78 शिक्षकांची मानधन तत्वावर भरती करण्यात येणार आहे. शिक्षकांना घड्याळी तासिका 85 रुपये तर मासिक साडेनऊ हजार रुपये…

Maharashtra : राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरू ,72 हजार पदांची भरती

एमपीसी न्यूज - राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 72 हजार पदांची भरती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा होण्याची शक्यता आहे.  मुख्य सचिवांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली.  फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती…