Browsing Tag

Redzone

Redzone : रेड झोनचे क्षेत्र कमी केल्याने किवळे-रावेतच्या रहिवाशांना दिलासा – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज  - देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या भोवतीचे प्रतिबंधित क्षेत्र (Redzone)अर्थात रेड झोन कमी करण्याचा निर्णय घेऊन केंद्रातील मोदी सरकारने किवळे, रावेत भागातील रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे, असे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-…

RedZone : रेडझोनची हद्द निश्चित करा – उत्तम केंदळे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मौजे निगडी येथील पेठ (RedZone) क्रमांक 20 ते 23 यामधील क्षेत्राची देहू अॅम्युनेशन डेपोच्या बाह्य सिमेपासून 2000 यार्डमध्ये येणाऱ्या रेडझोन क्षेत्राची हद्द निश्चित करावी. त्यासाठी संरक्षण…

Redzone: रेड झोनचा मुद्दा विधानपरिषदेत; नव्याने नकाशा जाहीर करण्याची आमदार सचिन अहिर यांची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात असलेल्या संरक्षण (Redzone) विभागाच्या रेडझोन क्षेत्राबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट असून बांधकाम करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेड झोनचा सविस्तर असा नकाशा…

Pimpri News : भाजपकडून पुन्हा नव्या जुमल्यांना सुरुवात; रविकांत वरपे यांची टीका

एमपीसी न्यूज : निवडणुकीच्या तोंडावर नवनवे (Pimpri News) जुमले घोषित करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहर भाजपाने आता नवे गाजर दाखविण्यास सुरुवात केली आहे. कॅनबे चौक ते निगडी हा तळवडे, चाकण एमआयडीसीला जोडणारा रस्ता हा त्याचाच एक भाग असून, गतवेळी…

Pimpri: औद्योगिकनगरीतील कोरोना बाधितांचा आकडा दोन हजार पार

लॉकडाउन शिथिल केल्यानंतर महिन्याभरात 1762 नवीन रुग्णांची वाढ एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा विळखा घट्ट होत असून बाधितांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. आज, मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत 81 नवीन रुग्णांची भर पडली आहे.…

Pimpri: रेडझोनमधून वगळल्यानंतर महिन्याभरात औद्योगिकनगरीत वाढले 1568 रुग्ण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळून आज 22 जून रोजी एक महिना पूर्ण झाला आहे. शहराला रेडझोनमधून वगळण्यापर्यंत म्हणजेच 22 मे पर्यंत शहरात कोरोनाचे केवळ 265 रुग्ण होते. 22 मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळल्यापासून महिन्याभरात…

Pimpri: नागरिकांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील एकाच कंटेन्मेंट झोनमध्ये रुग्णांची वाढ होत आहे. महापालिका परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले…

Pune : कॅंटोन्मेंट हद्दीमधील घरांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी परवानगीची गरज नाही

एमपीसी न्यूज- कॅंटोन्मेंट हद्दीमधील घरांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी आता परवानगीची गरज लागणार नाही. याबाबत संरक्षण मंत्रालयाने रक्षा संपदा विभागाला आदेश दिले आहेत. मात्र मात्र देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीमधील 90 टक्के भाग हा रेडझोन बाधित असल्याने…

Pimpri : पाणी, नदी पुनरुज्जीवन, ई-बसेस, मेट्रो, रिंगरोड, रेडझोनचा प्रश्न मार्गी लावा;…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा. पवना, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यात यावे. रेडझोन, रिंगरोड, पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था…

Pimpri : रेडझोनमधील बांधकामांना सोयी-सुविधा न देण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- रेडझोनबाधीत भूखंडावरील बांधकामासाठी कोणत्याही सार्वजनिक सोयी सुविधा न पुरविणेबाबत दिलेला आदेश रद्द करावा अशी मागणी नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.…