Browsing Tag

registered in 24 hours

New Delhi: देशात 24 तासांत 29 मृत्यू , 463 नवीन कोरोना रुग्णांची नोंद ; एकुण रुग्ण संख्या 10,815 वर

एमपीसी न्यूज - देशात लॉकडाऊनची मुदतवाढ होत असताना देखील रुग्णसंख्या वाढण्याचा दर कमी होताना दिसत नाही. गेल्या चोवीस तासात देशात 29 मृत्यू आणि 1463 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 10,815 वर जाऊन…