Browsing Tag

Regulate water supply

Pimpri News: शहरातील पाणीपुरवठा नियमित करा; राष्ट्रवादीची अजित पवार यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरीकांच्या असंख्य तक्रारी येत आहेत. सत्ताधारी भाजपच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लहान, मोठ्या सर्व…