Browsing Tag

religious programs

Kamshet : विविध धार्मिक कार्यक्रमांनी महावीर जयंती साजरी 

एमपीसी न्यूज- कामशेत येथील जैन वर्धापन स्थानकवासी संघाच्या वतीने विविध धार्मिक उपक्रमाने  भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील जैन बांधवांनी  बाजारपेठेतील वर्धमान स्थानक येथे बुधवारी सकाळी जाप आणि प्रार्थना केली.…