Pimpri: कोरोना संकटात वायसीएम, भोसरी रुग्णालयाची उल्लेखनीय कामगिरी
नऊ कोरोना बाधित महिलांवर यशस्वी उपचार, कोरोना सदृश लक्षणे असणा-या 130 महिला रुग्णांची प्रसुती
एमपीसी न्यूज - कोरोनाच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वायसीएम रुग्णालय, स्त्रीरोग विभाग उल्लेखनीय कामगिरी करत आहे. नऊ कोरोना बाधित…