Browsing Tag

Remove flakes

Pimpri: अवैध फ्लेक्स स्व:खर्चाने काढणार; त्या बदल्यात जाहिरात उभारणीचे साहित्य घेणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विनापरवाना किऑक्स, फ्लेक्स, बोर्ड, जाहिरात फलकांमुळे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी एका नागरिकाने पुढाकार घेतला आहे. शहरातील अवैध फ्लेक्स, जाहिरात फलक हटविण्याचे काम ते स्वत: स्व:खर्चाने करणार आहेत. त्या…