Browsing Tag

rent waiver

Pimpri : विद्यार्थ्यांना खोली भाडे देण्यासाठी सक्ती नको ; आप युवा आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज - खोली भाडे द्या अन्यथा खोली खाली करा असा दबाव काही खोली मालक विद्यार्थ्यांवर करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना खोली भाडे देण्यासाठी सक्ती करु नये अशी मागणी आप युवा आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.आप युवा…