Browsing Tag

repair and maintenance work

Dehuroad : दुरुस्ती आणि देखरेखीच्या कामासाठी शेलारवाडी-देहूरोड रेल्वे फाटक आजपासून तीन दिवस बंद

एमपीसी न्यूज - दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी शेलारवाडी-देहूरोड रेल्वे फाटक आज, शुक्रवार पासून तीन दिवस बंद राहणार आहे. याबाबतची माहिती पुणे रेल्वे मंडळाकडून देण्यात आली आहे. रेल्वे विभागाकडून रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि अन्य…