Browsing Tag

repair work on fort

Pune News : गड भटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने तिकोना किल्ल्याची डागडुजी

एमपीसी न्यूज -  उन्हाळा या ऋतुत वणव्यापासून गडाचे संरक्षण व्हावे यासाठी गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेतर्फे किल्ल्याच्या डागडुजीचे काम करण्यात आले.  ऋतु प्रमाणे गडकिल्ल्यावर कामे करणे(Pune News) गरजेचे असते. म्हणजे गडावर जो ऋतु चालू आहे ती…