Browsing Tag

report

Pimpri:  भाटनगर, बौध्दनगर, आनंदनगर, किवळे, पिंपळेगुरव, काळेवाडी फाटा, निगडी, च-होली, बोपखेल…

एमपीसी न्यूज -  भाटनगर,  बौध्दनगर,  आनंदनगर,  किवळे,  पिंपळेगुरव,  सांगवी,  काळेवाडी फाटा,  बोपखेल,  निगडी,  च-होली,  परिसरातील 22 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आज (बुधवारी) पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 12 पुरुष आणि 10 महिलांचा समावेश आहे.…

Pimpri: दिलासादायक! आज चारजण ‘कोरोनामुक्त’, 158 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेऊन आज (बुधवारी) आणखी चार रुग्ण कोरोनामुक्त होत ठणठणीत झाले आहेत. यामुळे या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 35 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आज शहरातील 158 जणांचे…

Pimpri: दिलासादायक!; पिंपरी-चिंचवड शहरातील 94 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे अनेक संशयितांचे रिपोर्ट निगेटीव्ह देखील येत आहेत. शहरातील 94 संशयितांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे ही एक दिलासादायक बाब मानली जात आहे. आज…

Pimpri: शहरातील 128 कोरोना संशयितांचे ‘रिपोर्ट निगेटीव्ह’

एमपीसी न्यूज - कोरोनाचे संशयित म्हणून महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल झालेल्या तब्बल 128 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर, एक रुग्ण कोरोनामुक्त झाला असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसरीकडे 126 नवीन…

Pimpri: दिलासादायक!; ‘तबलीगी जमात’शी संबंधित पॉझिटीव्ह रुग्णाचे दोनही ‘रिपोर्ट…

एमपीसी न्यूज - पिंपरी शहरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची पन्नाशी ओलांडली असताना आणि दररोज रुग्ण संख्येत वाढ होत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील तबलीगी जमातीच्या कार्यक्रमातून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचे 14…

Pune : राडारोडाप्रकरणी सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्याचे महापौरांचे आदेश

एमपीसी न्यूज - राडारोडाप्रकरणी संबंधित खात्यांची आणि अधिकाऱ्यांची सविस्तर चौकशी करून सभागृहाला अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांना दिले. यावर आयुक्त शेखर गायकवाड यांनी चौकशी अहवाला बरोबरच ऑडीट रिपोर्टही सादर करणार…

Pune : भाजपच्या ‘त्या’ अहवालावरून नगरसेवकांवर कारवाई होणार?; चार मतदारसंघांत निसटता विजय…

एमपीसी न्यूज - वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघांत झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. तर, चार मतदारसंघांत निसटता विजय मिळाला. दोन मतदारसंघांतही मताधिक्य घटले आहे. तर, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

Pune : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करणार -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - पुणे विभागात अतिवृष्टीमुळे सुमारे 1 लाख 89 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बुधवार सकाळपर्यंत 90 हजार हेक्टरवरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. येत्या दोन दिवसांत सर्व बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून ते…