Browsing Tag

resigns

Pune : काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज - काँग्रेसने दिलेल्या आदेशानुसार अरविंद शिंदे यांनी तडकाफडकी महापालिकेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन गटनेत्याचे नाव गुरुवारी जाहीर होणार असल्याचे समजते.मागील 8 वर्षे गटनेता म्हणून शिंदे काम पाहत होते. या काळात…

Talegaon : संग्राम काकडे यांचा उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष संग्राम बाळासाहेब काकडे यांनी आज (बुधवारी, दि  29) आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्याकडे सुपूर्द केला. स्वतःच्या मर्जीने आणि राजीखुषीने पदाचा राजीनामा…

Lonavala : बाळासाहेब जाधव यांचा स्विकृत सदस्य पदाचा राजीनामा; 17 तारखेला नवीन सदस्याची होणार निवड

एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेमधील भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत सदस्य जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब जाधव यांनी त्यांच्या पदाचा नुकताच राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर मंगळवारी (दि.17 सप्टेंबर रोजी) नवीन सदस्याची निवड…

Pimpri: विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना राजीनामा देण्याचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा एका वर्षाचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे.…

Pimpri: भाजपमध्ये नाराजीमा नाट्य सुरुच; आशा शेंडगे यांचा शहर सुधारणा समिती सदस्यत्वाचा राजीनामा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील राजीनामा नाट्य काही केल्या संपेना. सत्तेला दोन वर्ष पूर्ण झाली तरी नगरसेवकांचे राजीनामा सत्र सुरुच आहे. कासारवाडीच्या भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी शहर सुधारणा समिती सदस्यत्वाचा…

Pimpri: विषय समितीत निवड होताच शिवसेना नगरसेविकेचा तडकाफडकी राजीनामा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीत नियुक्ती झालेल्या शिवसेनेच्या रेखा दर्शले यांनी निवड होताच तडकाफडकी राजीनामा दिला. आपण समिती सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले. दर्शले यांनी नाराजीतून…