Browsing Tag

Result

Chinchwad: प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. कॉलेजचा बारावीचा निकाल 98.60 टक्के निकाल लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने…

Mumbai: बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन ;अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाच्या बारावी (एचएससी) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर…

Pimpri : स्वच्छता स्पर्धेत नेहरूनगर दवाखाना, रागा इम्पेरियो, महिंद्रा एँथिया सोसायटी, दिघी कन्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छ महाराष्ट्र /भारत अभियान (नागरी) प्रकल्प अंमलबजावणी कक्ष यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छता स्पर्धांचा (तृतीय लीग) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.…

National : अयोध्या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक दिवसापासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या रामजन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालय उद्या शनिवारी (दि. 9) निकाल देणार आहे. या खटल्याची सुनावणी 16 ऑक्टोबरलाच पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने आपला…

Pimpri: कोण होणार आमदार?, उद्या फैसला, पिंपरी, भोसरीचा निकाल एक वाजेपर्यंत तर,…

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघातील 41 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला उद्या (गुरुवारी) होणार आहे. (म्हाळुंगे)बालेवाडी क्रीडा संकुलात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून पिंपरी आणि भोसरीचा निकाल…

Hinjawadi : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर हिंजवडीमधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी (दि. 23) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती (म्हाळुंगे) बालेवाडी क्रीडा संकुल येथे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रीडा संकुल परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात…

Pimpri: पिंपरी कोणाचे चाबुकस्वार की बनसोडे?, चिंचवडमधून जगताप की कलाटे, भोसरीतून लांडगे की लांडे?…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या तीनही विधानसभा मतदारसंघातील लढतीच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार पुन्हा मतदारसंघ ताब्यात घेतात की राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे हे…

Pune : उद्या निकाल ! उमेदवारांची धाकधूक वाढली !

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीचा उद्या गुरुवारी (दि. 24) निकाल लागणार आहे. सोमवारी 21 तारखेला मतदान झाल्यापासून उमेदवारांच्या डोळ्यांची झोपच उडाली आहे. यावेळी पुणे शहरात भाजप आठही जागांवर विजय मिळवण्याची शक्यता कमी असून एक ते दोन जागांवर…

Pimpri: शिक्षण समिती सभापतीपदी कोणाची लागणार वर्णी?; सोमवारी होणार फैसला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतीपदासाठी येत्या सोमवारी (दि. 5) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे आहेत. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर लगेच सभापती कोण होणार? हे स्पष्ट होणार असून सभापतीपदाची प्रत्यक्ष निवडणूक 9…

Pimpri: 60 टक्‍क्‍यांहून कमी निकाल लागलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीसा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागातील शाळांचा केवळ 61 टक्के निकाल लागला आहे. हा निकाल गेल्या पाच वर्षांतील निच्चांकी निकाल आहे. यंदा शहरातील दहा शाळांचा निकाल 60 टक्‍क्‍यांहून कमी लागला आहे. त्या शाळांच्या…