Browsing Tag

revenue

Chakan: पाईट मध्ये दांडगाई ; अडवलेला रस्ता मोकळा होईना ;खेड तालुक्यात प्रशासन हतबल; दबावतंत्राचा…

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील ( जि. पुणे ) पाईट येथील जिल्हा परिषद मालकीचा (Chakan)ग्रामीण मार्ग -178 या रस्त्यावर गेले तीन दिवसांपासून दांडगाईने मुरमाचा ढीग ओतून करण्यात आलेला अडथळा काढण्यात महसूल,ग्रामपंचायत,पंचायत समिती सह जिल्हा परिषद…

Pune : वनदेवी मंदिराच्या समोर पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू – स्वप्नील दुधाने

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या (Pune) प्रभाग क्रमांक 31 मधील वनदेवी मंदिराच्या समोर बाळासाहेब बराटे यांच्या मिळकतीलगत आणि सोसायटीच्या नजीक असणारी ड्रेनेज पाईपलाईन खराब झाल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत होता. तसेच या…

Pune : मुद्रांक शुल्क, दंडातील सवलतीसाठी अभय योजना लागू ;31 जानेवारीपर्यंत लाभ घेता येणार

एमपीसी न्यूज - कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या दस्तांच्या (Pune)बाबतीत मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या रक्कमेवर आणि दंडावर सवलत देण्यासाठी राज्य शासनाने 11 डिसेंबर रोजीच्या परिपत्रकान्वये अभय योजना लागू केली असून ही योजना पहिल्या टप्प्यात 31…

Pune news: एप्रिल – ऑक्टोबर 2022 मध्ये मध्य रेल्वेला भाडे-व्यतिरीक्त महसूलाची विक्रमी नोंद

एमपीसी न्यूज : भाडे-व्यतिरीक्त (नॉन-फेअर) महसूल आणि पार्सल महसूलामध्ये मध्य रेल्वेची प्रभावी कामगिरी झाली आहे. भाडे-व्यतिरीक्त महसूलाची ₹ 39.45 कोटी आणि पार्सल महसूलाची ₹ 150.87 कोटी नोंद करण्यात आली आहे. भाडे-व्यतिरीक्त महसूल आर्थिक वर्ष…

Pune News : कोरोना संकटात पुणेकरांची पालिकेला साथ, चार महिन्यांत अडीच हजार कोटींचा महसूल

एमपीसी न्यूज – कोरोना संकटातही महापालिकेच्या तिजोरीत 2 हजार 523 कोटीचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती खालावलेल्या महापालिकेला पुणेकरांनी साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.महापालिकेच्या स्थायी समितीने…

Pune : महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी महसूल समिती 5 जानेवारीपर्यंत नियुक्त होणार : हेमंत रासने

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी महसूल समिती दि. 5 जानेवारी 2020 पर्यंत नियुक्त होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.ही समिती नियुक्ती करण्यासंदर्भात महापालिका…

Pimpri: नऊ महिन्यांत महापालिकेला बांधकाम परवानगीतून 509 कोटींचे उत्पन्न

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2019-20 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत बांधकाम परवानगीतून तब्बल 509 कोटी रुपयांचे भरीव उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी वर्षभरात 509 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यंदा पहिल्या नऊ महिन्यांतच…