Pimpri : कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय संकटात; रिक्षा चालक- मालकांची सरकारी मदतीची मागणी
एमपीसी न्यूज : देशात कोरोनाच्या विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकाराने २१ दिवसांचा लोकडाऊन लागू केल्यामुळे रिक्षा व्यावसाय संकटात आला आहे. त्यामुळे रिक्षा चालक- मालकांना सरकारने आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी हिंद रिक्षा संघटनेचे…