Browsing Tag

rickshaw drivers in Pune

Pune News : पुण्यात 900 रिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस व RTO ची कारवाई 

एमपीसी न्यूज - पुण्यात तब्बल 900 रिक्षाचालकांवर पुणे शहर वाहतूक पोलीस आणि विभागीय वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. परवाना जवळ न बाळगणे, परवाना बॅजेस न वापरणे आणि पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या रिक्षांचा वापर याविरोधात ही कारवाई करण्यात आली.…