Browsing Tag

rickshaw journey

Talegaon Crime News : रिक्षा प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधून 93 हजारांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - रिक्षातून प्रवास करत असलेल्या महिलेसोबत प्रवास करून तीन अनोळखी महिलांनी महिलेच्या नकळत पर्समधून 93 हजारांचे दागिने चोरून नेले हा प्रकार शुक्रवारी (दि. 22) दुपारी पावणे पाच वाजता तळेगाव-चाकण रोडवर इंद्रायणी कॉलेज समोरील बस…