Browsing Tag

Rickshaw owners

Pune : रिक्षा मालक-चालकांना पाच हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे – मोहन जोशी

एमपीसी न्यूज ; लॉकडाऊनच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने रिक्षा वाहतुकीला बंदी केली. परंतु, या महिनाभराच्या काळात रिक्षा मालक-चालकांचे उत्पन्न बुडाले. सध्या त्यांना आर्थिक समस्या जाणवू लागली. त्यामुळे प्रत्येक रिक्षा मालक-चालकांना…