Browsing Tag

Rickshaw stolen from Ravet

Dehuroad News : रावेतमधून रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज – रावेत मधील शिंदे वस्ती येथे रात्रीच्या वेळी पार्क केलेली तीनचाकी रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री घडली.प्रकाश साहेबराव शिंदे (वय 30, रा. शिंदेवस्ती, रावेत. मूळ रा. परभणी) यांनी याबाबत…