Browsing Tag

Rishabh Pant

IPL 2021 : दिल्लीच्या कर्णधारपदी ऋषभ पंतची वर्णी  

एमपीसी न्यूज - दिल्ली कॅपीटल्स या आयपीएल संघाच्या कर्णधारपदी ऋषभ पंतची वर्णी लागली आहे. भारत-इंग्लंड दरम्यान एकदिवसीय सामन्यावेळी दिल्लीचा भूतपूर्व कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाली. त्यामुळे तो यावर्षी आयपीएल खेळू शकणार नाही.  श्रेयसच्या…

Ind Vs Eng ODI : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघांचा कस लागणार

एमपीसी न्यूज - पुण्यातील गहुंजे मैदानावर भारत आणि इंग्लंड दरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना 66 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली…

Ind Vs Eng Test Series : पंतची शतकी खेळी, दुसऱ्या दिवसाअखेर भारत 7 बाद 294

एमपीसी न्यूज - भारत आणि इंग्लंड दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रिषभ पंतने केलेल्या 101 धावांच्या जीवावर भारतने सात गड्यांच्या बदल्यात 294 धावापर्यंत मजल मारली आहे. भारताला 89 धावांची…

Ind Vs Eng Test Series : अश्विनचे पाचवे कसोटी शतक, इंग्लंडसमोर विजयासाठी 482 धावांचे आव्हान

एमपीसी न्यूज - आर. अश्विनने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंड संघासमोर विजयासाठी 482 धावांचं आव्हान दिलं आहे. कर्णधार विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी इंग्लंडच्या फिरकीपटूंचा धैर्याने सामना केला. या दोघांनी 96…

Ind vs Eng Test Series : भारतासमोर विजयासाठी 420 धावांचे आव्हान; अश्विनचे सहा बळी

एमपीसी न्यूज - पहिल्या डावात 241 धावांची आघाडी असतानाही इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात फिरकीपटू आर. अश्विन यानं सर्वाधिक 6 बळी घेत इंग्लंड संघाला 178 धावांवर रोखलं. भारतीय संघाला…

Ind Vs Aus Test Series : ब्रिस्बेनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय, मालिका 2-1 नावावर

मैदानात असलेल्या ऋषभ पंतने आक्रामक फलंदाजी करत ऑस्टेलियाच्या गोलंदाना सळो की पळो करून सोडले. त्याला वॉशिंगटन सुंदरने अप्रतिम साथ दिली.

Ind Vs Aus Test Series : 336 धावांवर इंडिया ऑल आऊट, ऑस्ट्रेलियाला 33 धावांची आघाडी

एमपीसी न्यूज - ऑस्ट्रेलियन गोलंदाजाना भारतीय टेल एन्डर्सनी चांगलच जेरिस आणंल. मराठमोळ्या शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या 123 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या बळावर भारतीय संघानं पहिल्या…