Browsing Tag

Rituraj Gaikwad

Rituraj Gaikwad : धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडची चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कर्णधारपदी निवड

एमपीसी न्यूज - ऋतुराज गायकवाड याची चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कर्णधारपदी ( Rituraj Gaikwad)  निवड करण्यात आली आहे.आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) नवा सीझन सुरू होण्यास अवघे…

Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडची निवड; शिवम दुबे, रिंकू सिंह यांनाही संधी

एमपीसी न्यूज - आशिया कपसाठी (Asia Cup 2023)  भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून पुण्याचा आणि सीएसकेचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड याची नियुक्ती करण्यात आली असून रिंकू सिंग, प्रभसिमरन सिंग यांना भारताचा पहिला कॉल-अप मिळाला आहे.…

Sports News : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैसवाल यांची निवड

एमपीसी न्यूज - भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज दौरा (Sports News) हा 12 जुलैपासून डॉमिनिकामध्ये सुरु होणार. यशस्वी जैसवाल, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार यांची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात निवड करण्यात आली असून…

Pune : ऋतुराज गायकवाड उद्या अडकणार विवाहबंधनात; पुण्यात होणार विवाह

एमपीसी न्यूज - चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज (Pune) ऋतुराज गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकतोय. त्याची होणारी पत्नी हि दुसरी कुणी नसून त्याचीच दीर्घकालीन मैत्रीण उत्कर्षा पवार आहे. आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा जोडीला एकत्र…

Pune News : पुण्याचा ऋतुराज गायकवाड झळकला पूर्ण भारतावर

एमपीसी न्यूज - शुक्रवारी (दिनांक 31 मार्च)  झालेल्या (Pune News) आयपीएल सामन्यामध्ये, गुजरात मे चेन्नईला पाच बळी राखून हरवले. चेन्नई कडून मोईन आली, अंबाती रायडू, शिवम दुबे यांच्या फलंदाजीच्या थोड्या मदतीने चेन्नईने 178 पर्यंत स्वतःची…

Ind Vs NZ : न्यूझीलंड विरुद्धच्या T20 मालिकेसाठी ऋतुराज गायकवाडला संधी 

एमपीसी न्यूज - भारतीय संघाचे T20 वर्ल्डकप मधील आव्हान संपुष्टात आले आहे. भारतीय संघ येत्या 17 नोव्हेंबर पासून न्यूझीलंड विरुद्ध तीन T20 सामने खेळणार आहे. नवीन कर्णधार आणि नवीन प्रशिक्षकासह या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.…

IPL 2021 : पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराजची झुंजार खेळी; मुंबई समोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान

एमपीसी न्यूज - आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे दुसरे सत्र आजपासून सुरू झाले आहे. सत्रातील पहिलाच सामना मुंबई आणि चेन्नई यांच्यात सुरू आहे. दमदार कामगिरीची अपेक्षा असलेल्या चेन्नईने सुरवातीला निराशा केली. पण, पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराज गायकवाडने…

Ind Vs Shrilanka : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना, संघाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष

एमपीसी न्यूज - जुलैपासून भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात तीन ODI तीन T20 सामने खेळवले जाणार आहेत. या दौऱ्यासाठी संघाचे नेतृत्व सलामीवीर शिखर धवन याच्याकडे देण्यात आले आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी आज (सोमवारी) भारतीय संघ रवाना झाला आहे.…